श्रीमद् शंकराचार्य - सिद्धांत, विचारधन, स्तोत्रवैभव, ग्रंथवैभव - हे सर्वांपर्यंत पोहोचायला हवे. ही आर्यांची श्रीमंती आहे. आर्य म्हणजे सुसंस्कृत! स्वतःला उन्नत्त करण्याची प्रबळ इच्छा असणारी कोणत्याही जाति-धर्म-पंथ-संप्रदायाची व्यक्ति! स्त्री, पुरुष, सवर्ण, शुद्र, श्रीमंत, गरीब कोणेही! आपलेच विचार अधिक प्रगल्भ, अधिक व्यापक, सखोल होण्यासाठी ही स्तोत्रे लाभदायक ठरतात.......